Vaishali P

देव प्रत्यक्षात दिसत नाही तो मानव रूपात भेटतो. अगदी असंच Dr. शेरकर आम्हाला भेटले. माझी बहीण सविता बाळासाठी खुप हॉस्पिटल मध्ये उपचार घेतली. पण कुठेही यश नाही आलं. Dr. नुसरत शेरकर कडे उपचार घेतलो शेवटी या Dr. नुसरत शेरकर नी फक्त उपचार केले नाही तर औषध बरोबर प्रार्थना पण केली. त्यांचा हातगुण लागला आणि माझ्या बहिणीला खुप छान मुलगी झाली. खुप खुप धन्यवाद Dr. नुसरत शेरकर 🙏🙏

Vaishali P
Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *